आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर तसेच आपल्या जोडदारासोबत रोमँटिक सुट्टीची योजना आखा आणि एक चांगला वेळ घातला.
या पावसाळ्यात मुन्नारला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भेट देऊ शकता. येथील निसर्ग तुम्हाला सुखद धक्का देईल. निसर्ग तुमचे लक्ष वेधून घेतो. येथे आल्यावर थकवा पळून जाईल.
निसर्गाच्या कुशीत वसलेले अंदमान आणि निकोबार बेटे तुमच्या जीवनातील जोडीदारासोबत खास वेळ घालण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे.
काश्मीरमधील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे गुलमर्ग. पावसाळ्यात गुलमर्गला भेट देऊन तुम्ही निवांत आणि शांततेचा अनुभव घेऊ शकता.
तामिळनाडूतील छान ठिकाण पावसाळ्यात पाँडिचेरी एक सुखद आणि चांगला आनंद लुटू शकता.
पावसाळ्यात उदयपूरमध्ये (राजस्थान) हवामान खूप छान आणि आनंददायी असते. या शहराला कपल हनिमूनसाठी प्राधान्य देतात.
पावसाळ्यात दार्जिलिंग येथे भेट देणे एक मस्त क्षण असतो. पावसाळ्याचा खरा आनंद लुटण्याची मजा दार्जिलिंगला येते.
गोवा हा निसर्गाने नेटलेला आहे. तसेच सुंदर समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणी तुम्ही फिरण्यास प्राधान्य देऊ शकता.