पारले जी बिस्किट खूप प्रसिद्ध आहे. पण मारी गोल्डचा इतिहास फार कमी जणांना माहिती असेल.
ब्रिटानिया इंडस्ट्रीजने 60 वर्षांपुर्वी म्हणजेच 1964 मध्ये मारी गोल्ड बिस्किट लॉंच केले.
ब्रिटानिया इंडस्ट्रिज वाडीया ग्रुपचा हिस्सा आहे. ज्याची सुरुवात लोवजी नुसरवानजी वाडिया यांनी 1736 मध्ये केली होती.
मारी गोल्ड बिस्किटचे सर्वात लहान पॅकेट 5 रुपयांना मिळते. ज्याचे वजन 33 ग्रॅम असते.
10 रुपयांच्या पॅकेटचे वजन 68 ग्रॅम असते. इतर पॅकेट 30 रुपये, 36 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीला मिळतात.
मारी गोल्ड व्यतिरिक्त ब्रिटानिया विटा मारी गोल्ड बिस्किट विकते.
ब्रिटानियाचे 80% उत्पन्न बिस्किटातून होते. बिस्किट मार्केटमध्ये याची भागीदारी 33 टक्के आहे.
मारी गोल्ड, टायगर, न्यूट्री चॉइस, गुड डे आणि मिल्क बिकिस हे ब्रिटानियाचे काही लोकप्रिय ब्रॅण्ड आहेत.