खरगपूर रेल्वे स्थानकात मिळणारा आलू डोम हा पदार्थ चांगलाच लोकप्रिय आहे.
बरेली रेल्वे स्थानकात मिळणारा मूग डाळ पकोडा खूप लोकप्रिय आहे.
मुघल सराई येथील लस्सी नक्की ट्राय करा.
अजमेर जंक्शनला मिळणारा कढी कचोरी हा देखील युनीक पदार्थ आहे.
सुरेंद्रनगर जंक्शन येथे कॅमल मिल्क टी अर्थात उंटाच्या दुधापासून तयार केलेला चहा मिळतो.
पलक्कड येथे पझम पोरी हा लोकप्रिय पदार्थ आहे.
पाटणा येथे मिळणारा लिट्टी चोखा देखील खूपच टेस्टी असतो.
मुंबईतील सीएसटीएम रेल्वे स्थानकातील वडा पाव खूपच प्रसिद्ध आहे.
जालंधर आणि अमृतसर येथील छोले भटुरे खूपच लोकप्रिय आहेत.
रतलाम स्टेशन पोहे आणि जलेबीसाठी प्रसिद्ध आहे.
चेन्नईत मिळणारा रवा डोसा खूप प्रसिद्ध आहे.
कोलकाता रेल्वे स्थानकात मिळणारे चिकन कटलेट खूप प्रसिद्ध आहेत.