कोणतेही नवीन काम सुरू करताना सगळ्यात पहिले तुमचे विचार स्थिर आणि सकारात्मक ठेवा. नकारात्मक विचार असल्यास यश फार काळ टिकत नाही
कोणतेही नवीन काम सुरू असताना वेळ, जागा आणि कामातील भागधारक कोण आहेत. तुमची मदत कोण करतेय याची पडताळणी करा.
कोणतेही काम सुरू करण्याआधी ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात की नाही हे समजून घ्या
नवीन काम सुरू असताना तुमच्या वाणीवर नियंत्रण जरुर ठेवा, चाणक्य नितीनुसार, उग्र आणि खोचक बोलण्यामुळं व्यापाऱ्यात तोटा होतो
चाणक्य नितीनुसार, कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी त्याची सूचना कोणत्याही बाहेरच्या माणसांना देऊ नका
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)