मुघल हरमची खूप चर्चा होते. पण चीनी हरमसमोर ते सारे फिके पडेल.
चीनी हरमसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
तिथे मुलींचा जीव कसा धोक्यात होता?, हे यात सांगितले गेले आहे.
चीनी सम्राट तियानकीला 16 वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्याच्यासाठी वेगळा हरम बनवण्यात आला.
चीनच्या मिंग वंशात 13 ते 16 वर्षीय मुलींना हरममध्ये ठेवले जायचे.
5 हजारमधील 50 मुलींची हरमसाठी निवड व्हायची. त्यांना सम्राटाच्या शाही दासी बनवले जायचे.
चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुली शोधण्याचे काम किन्नरांना देण्यात आले होते.
दिसायला सुंदर, वयाने कमी आणि बुद्धीमान असलेल्या मुलींची निवड केली जायची.
चीनी हरममध्ये प्रवेशासाठी दर 3 वर्षांनी स्पर्धा ठेवली जायची.