केंद्र सरकारचे 47 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल.
केंद्राच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 12 हजार 815 कोटी रूपयांचा भार पडणार
कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अॅरियर्स मिळणार आहेत.
महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे. डीएमधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू झालीय.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय.
केंद्र सरकारने गिफ्ट देताना महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने गिफ्ट दिले आहे.