फ्रिजमध्ये अॅल्यूमिनिअम फॉइलचा वापर करा

फ्रिजमध्ये कोणतीही गोष्ट गुंडाळून ठेवण्यासाठी तुम्ही बिनधास्तपणे अॅल्यूमिनिअम फॉइलचा वापर करु शकता.

शिळं अन्न

शिळं किंवा राहिलेलं अन्न कधीही फॉइलमध्ये गुंडाळून ठेवू नका.

बॅक्टेरिया पसरतो

असं केल्यास फॉइल खराब होतं आणि बॅक्टेरिया सहजपणे पसरतो.

मसालेदार गोष्टी टाळा

टोमॅटोची चटणी तसंच मसालेदार गोष्टी फॉइल पेपरमध्ये पॅक करु नका.

केमिकल बॅलेन्स बिघडू शकतो

अॅसिडीक गोष्टींना फॉइल पेपरमध्ये ठेवू नका. यामुळे गोष्टी लवकर खराब होऊ शकतात किंवा त्यांचं केमिकल बॅलेन्स बिघडू शकतो.

अल्जायमर आणि डिमेंशिया होण्याचा धोका

यामुळे अल्जायमर आणि डिमेंशिया होण्याचा धोका वाढतो. तसंच तुम्ही चांगल्या दर्जाचं फॉइल पेपर वापरणंही महत्त्वाचं असतं.

फॉइल पेपरमध्ये अन्न ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

गेल्या काही वर्षांपासून फॉइल पेपरचा वापर वाढला आहे. पण फॉइल पेपरमध्ये अन्न ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर तुम्ही तुमच्या जीवाला धोका निर्माण करत आहात.

लंच बॉक्समध्ये फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर

चपाती, भाकरी किंवा इतर अन्न गरम ठेणण्यासाठी फॉइल पेपरचा वापर केला जातो. खासकरुन लंच बॉक्समध्ये फॉइल पेपर मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

VIEW ALL

Read Next Story