देशभरातील लोक टपाल सेवेच्या वेगवेगळ्या योजनांचे फायदे घेत आहेत. त्यातच, आता लाईफ इन्शुरन्स योजनेची भर केली आहे.
या योजनेला पोस्टल लाईफ इन्शुरन्स असे म्हणतात.यात 6 प्रकारच्या इन्शुरन्सचा सामावेश होतो.
ही योजना 19 ते 55 वयोगटांतील लोकांसाठी आहे.
पॉलिसी धारकाला जवळजवळ 20 हजार ते 50 लाख रुपये मिळतात.
पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला पैसे आणि कर लाभ मिळतं.
पॉलिसी धारकाकडे प्रीमियम भरण्याचा पर्याय सुद्धा असतो.
59 वर्षानंतर पॉलिसीचे एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रुपांतर करता येते.
हे पैसे देशाच्या कोणत्याही भागातून ट्रांसफर करता येतात.