अंड शाकाहारी की मांसाहारी? हा वाद कित्येक वर्षांपासून सुरु आहे.
विज्ञान म्हणतं, प्राण्यांचं मांसचा हिस्सा नसेल ते शाकाहारी आहे.
या मुद्द्यावरुन अंड शाकाहारी आहे. पण वाद इथेच संपत नाही.
अंड खाणाऱ्यांना ओवो व्हेजेटेरियन म्हणतात. अनेकजण अंड्याला मांसाहारी मानून ते खात नाही.
विज्ञानानुसार, अंड हे फर्टिलाइज आणि अनफर्टिलाइज अशा 2 प्रकारचं आहे.
कोंबडा आणि कोंबडीच्या मेटींगमधून बनलेल्या अंड्याला फर्टिलाइज म्हणतात. ज्यातून पिल्लू बाहेर पडतं.
पण अनफर्टिलाइज अंड्यात असे नसते.
अंडे खाल्ल्याने शरिरात विटामिन ए, विटामि डी, प्रोटीन आणि मिनरल्सची कमी जाणवत नाही.
अंड्यामध्ये अॅण्टीऑक्साइड गुण असतात.यामुळे हाडे, डोळे,केस यासाठी फायदेशीर असते.