योगासन आणि व्यायाम करा ज्यानं तुम्हाला मरगळ्यासारखं वाटणार नाही
सोमवारी असं काहीतरी शिका की तुमच्या ज्ञानात त्याची भर पडेल
तुम्हाला सोमवारचा दिवस चांगला जावा असं वाटतं असेल तर पुढील दिवशी तुम्ही काय करणार याचं प्लॅनिंग आदल्या दिवशीच करा
आपल्याला आपलं मनं शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातून आपल्यासाठी दिवसाची सुरूवात एखाद्या चांगल्या विचारानं होणं आवश्यक आहे.
आपल्याला अनेकदा कंटाळा आणि आळस करायची सवय असते. परंतु लक्षात ठेवा की ही सवय तुमच्यासाठी वाईट आहे. तुमचा सोमवार फ्रेश जाण्यासाठी सकारात्मक सुरूवात करा.