‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे
देवाला कोणताच धर्म नसतो
माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला दुखावू शकत नाही
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत