एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे.
पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते.
एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.
घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.
गरुड पुराणानुसार लग्नानंतर घर चालवणे हे पत्नीचे परम कर्तव्य आहे.
विवाहानंतर पत्नी पतीच्या कुटुंबाला आपला परीवार मानते.
कुटुंबातील सर्व लहान आणि मोठ्यांचा आदर करते.
घरातील सर्व कामे मन लावून करते अशी पत्नी कुटुंबासाठी भाग्यवान मानली जाते.
पती आणि कुटुंब आहे अशी पत्नी गरुड पुराणानुसार भाग्यवान मानली जाते. Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)