महाराष्ट्रात विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण फळं पिकतात. मात्र, एक फळ असे आहे जे पिकण्यासाठी दोन वर्ष लागतात.
जवळपास सर्वच फळ ही काही दिवसांत काही काही महिन्यात पिकतात. मात्र, हे फळ पिकण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागतात.
या फळामध्ये ऑक्सिडेंट, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक घटक असतात.
या फळाच्या सेवनामुळे सेवनामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
या फळाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
या फळाचे नाव आहे अननस आहे.
अननस हे गोड आणि रसाळ फळ खूपच पोषण आणि फायद्यांनी परिपूर्ण आहे.
अननस ही उष्णकटिबंधीय फळ आहे. उष्ण प्रदेशात याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अननसचे पिक घेतले जाते.
अननस हे फळ पिकण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो.