विमान प्रवास करताना काही जणांना उंचावरुन प्रवास करताना त्रास जाणवू शकतो
काही जणांनी कानात वेदना होण्याचे अनुभवही सांगितले आहेत
उंचीची भिती वाटणे हा एक फोबिया आहे. मात्र, विमान प्रवासात कानदुखी होण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे
वैज्ञानिक भाषेत याला Airplane Ear असं म्हणतात
जेव्हा प्लेन उड्डाण करते तसंच उंचीवरुन खाली उतरत असताना
विमानात आणि बाहेर एअर प्रेशरमध्ये वेगाने बदल होत असतात
यामुळंच काही जणांच्या कानात वेदना जाणवू शकतात त्यातबरोबर कान बंद होण्याची समस्याही होते.