अलिकडे यूट्यूबने भारतातील शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.
इन्फोबेल,एसएससी मेकर,अनअकॅडमी आणि खान अकॅडमी इंडियासारख्या चॅनेलने 'YouTube' वर लाखो सबस्क्रायबर्स मिळवले आहेत.
डिअर सर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध शैक्षणिक 'YouTube' चॅनेल आणि अॅप्सपैकी एक आहे.
डिअर सरचे संस्थापक मोहम्मद काशिफ दरमहा अंदाजे 4 लाख रुपये कमवतात.
सर्वात तरुण शिक्षकांपैकी एक अमन दत्तारवाल युट्यूबवरून महिन्याला 15 लाख रुपये कमवतात.
2017 मध्ये गगन प्रताप यांनी सोशल मिडिया क्षेत्रात पाऊल ठेवले. गगन यांचे YouTube चॅनेलवर तब्बल 3.88 मिलियन्स सबस्क्रायबर्स आहेत.
एका अहवालानुसार गगन प्रताप यांचे मासिक उत्पन्न अंदाजे 30 ते 40 लाख रुपये इतके आहे.
जटिल विषय समजावून सांगण्याच्या खान सरांच्या विनोदी पद्धतीमुळे वरुण धवन सारखे सेलिब्रिटी त्यांच्या शिकवणुकीच्या प्रेमात पडले.
खान सर यांची दरमहा कमाई अंदाजे 15 लाख रुपये इतकी आहे.
फिजिक्स वाल्लाह लिमिटेडचे अलख पांडे यांनी वर्षभरात 7.35 कोटी रुपये कमवले आहेत.