गुलाल बनतो तरी कसा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pravin Dabholkar
Mar 24,2024


होळीचा सण आणि गुलाल यांचं अनोख नात आहे. यादिवशी आपण एकमेकांवर गुलाल उधळतो.


पारंपारिक गुलालास हर्बल गुलाल म्हटलं जातं.


हा गुलाल वसंताच्या फुलापासून बनवला जातो.


अरारुट वनस्पतीच्या पावडरमध्ये रंग मिसळून गुलाल बनवला जातो.


लाल रंगाच्या मर्करी सल्फेटमुळे गुलाल बनतो. कोरड्या गुलालात सिलिका मिसळली जाते.


निळा रंग प्रशियन ब्लू नावाच्या रंगामुळे बनतो.


हिरवा रंग कॉपर सल्फेटमुळे बनतो. पर्पल रंग क्रोमियन आयोडाइडपासून बनतो.


गुलाल बनवण्यासाठी अनेक रसायनांचा उपयोग होतो. काळा रंग लेड ऑक्साइडपासून बनतो.

VIEW ALL

Read Next Story