फुलांनी बहरलेले घरचे गार्डन शोभा वाढवते. पण त्यात भाज्या लावल्यास तुम्हाला भुकेवेळी उपोयोगी येतील. अशा भाज्यांबद्दल जाणून घेऊया.
टोमॅटोचं झाडं गार्डनमध्ये उगतं. तुम्हाल सलाडमध्ये टाकायला याचा उपयोग होईल.
गार्डनमध्ये मिर्चीचे झाडदेखील बहरते. ऐनवेळी फोडणी द्यायला याचा उपयोग होईल.
पालकचे झाडदेखील तुम्ही गार्डनमध्ये लावू शकता.
गार्डनमधील भेंडींचे झाडदेखील भाजी करायला उपयोगी येईल.
वांग्याचं झाडजदेखील गार्डनमध्ये चांगल रुजतं आणि बहरतंही.
काकडीचा वेल तुम्हाला गार्डनभर पसरवता येईल. याचा विशिष्ट सिझन असतो.
कोथिंबीरची गरज नेहमीच लागते. त्यामुळे हे गार्डनमध्ये असलेले बरे.
पुदीना गार्डनमध्ये लावल्यास वेळप्रसंगी उपयोगी येतो.
लाल मुळादेखील तुम्ही घरच्या गार्डनमध्ये रुजवू शकता.