खूप लोकांना रात्री चंद्र बघायला प्रचंड आवडतो कारण त्याची सुंदरता खूप आकर्षक असते
पण काही दिवसानंतर चंद्र आपला आकार बदलताना दिसतो
कधी आकारामध्ये गोल तर कधी तिरका असतो .
काय आहे चंद्राच्या या आकार बदलाची करणे ?
सूर्यप्रकाशाने चंद्रला तेज प्राप्त होते .
सूर्याची ही किरणे प्रतिबिंबित होऊन पृथ्वीवर पोहचतात.
चंद्राला पृथ्वी भोवती फिरण्यास ३० दिवसाचा कालावधी लागतो.
या वेळी चंद्र कधी पृथ्वीच्या पाठी तर कधी सूर्य आणि पृथीच्या मध्यभागी असतो.
यामुळेच चंद्राच्या विविध कला आपल्याला पाहायला मिळतात.