42 किलोची 'खंडा तलवार' तोंडाने किंवा एका हाताने उचलण्याचा खेळ खेळून येथे मर्दानी दसरा साजरा केला जातो.
येथील नवरात्रोत्सव 75 दिवस चालतो. सगळ्या स्थानिक देवी-देवतांच्या यात्रा भरवल्या जातात.
दसऱ्यापासून पुढचे सात दिवस इथे नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
रावण कुळाच्या पात्रांची येथे यात्रा काढली जाते आणि मग एकाच ठिकाणी त्यांचं दहन केलं जातं.
येथे महिनाभर रामलीला सादर केली जाते. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा प्रसंग सादर होतो.
कोलकात्याची 'दुर्गा पुजो, ही जगप्रसिद्ध आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे नवरात्रीला येतात.