भारतातील धार्मिक स्थळे पाहण्यासाठी जगभरातून लोकं येतात.
पण 100 वर्षानंतर भारत कसा दिसेल? याचा विचार कधी केलाय का?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयने हे फोटो दाखवले आहेत.
यात सुंदर मंदिरे दिसत आहेत. ज्यातून भारताची संस्कृती दिसतेय.
फोटोत पाण्यात बनलेला महाल दिसतोय. ज्याच्या आजुबाजूला फुलांची झाडे आहेत.
भविष्यात घाणीचे साम्राज्य वाढू शकते, हे देखील एआयने दाखवले आहे.
आजुबाजूला खूप घाण आणि चिखल साचलाय, असाही एक फोटो दिसतोय.
कोणत्यातरी सुंदर वास्तूची तोडफोड केल्याचे दिसत आहे.
एआयच्या फोटोनुसार भारतातील मंदीर, मशिद जर्जर अवस्थेत दिसत आहेत.