डिजिटल इंडियाच्या जमान्यात नोटांचे महत्वही तितकेच आहे.
तुम्ही 100 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंतच्या नोट्स पाहिल्या असाल.
आरबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार नोटेवर एकूण 15 भाषा छापलेल्या असतात.
नोटेच्या पुढच्या भागात हिंदी आणि इंग्रजी भाषा छापलेल्या असतात. मागच्या भागात 15 भाषा असतात.
नोटेवर हिंदी, इंग्रजीसोबत मराठी, कन्नड, कोंकणी, आसाम, बंगाल, गुजराती, मल्याळम, नेपाळी, उडीया, पंजाबी, संस्कृती, तामिळ, तेलगू आणि उर्दूचा समावेश आहे.
भारतीय संविधानात कोणत्या एका भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला नाही.
हिंदी, इंग्रजीसह इतर भाषांनाही नोटेवर प्राधान्य देण्यात आले आहे.
नकली नोट्स पकडण्यासाठी ही माहिती फायदेशीर ठरु शकते.
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 15 भाषांपेक्षा कमी जास्त भाषा असतील तर ती नोट नकली असू शकते.