विमानाच्या टायरचं वजन किती असतं?

Aug 07,2024


विमानाचे टायर बनवताना विशेष लक्ष दिले जाते.


ज्यामुळे मोठ्या विमानाचे वजन आणि उंचावर असताना विमानाचा वेग योग्यरित्या हाताळू शकते.


हे टायर सिंथेटिक रबर कंपाऊंडपासून बनवले जातात.


या टायरमध्ये नायट्रोजन वायू भरली जाते. हे टायर खूर मजबूत असतात आणि ते फुटतदेखील नाही.


विमानाच्या टायरचे वजन विमानाच्या प्रकारावरून आणि टायरच्या आकारावरून ठरवले जाते.


लहान विमानाच्या टायरचे वजन सुमारे 15 ते 30 किलो असते.


तर मोठ्या व्यावसायिक विमानांच्या टायरचे वजन जास्त असते.


जसे की बोईंग 747 किंवा एअरबस ए380 या विमानांचे वजन 100 किलोपेक्षा जास्त असू शकते.


या टायर्सचं वजन जास्त असण्याचं कारण म्हणजे त्यांना विमानाचा आकार आणि वजन सहन करावे लागते.

VIEW ALL

Read Next Story