काही क्षणांत तुम्हाला अगदी बाहेर मिळतो तसा ऊसाचा रस मिळेल. त्यामुळं ही स्मार्ट पद्धत वापरून एकदा हा ऊस नसणारा ऊसाचा रस नक्की पिऊन पाहा.
चिमुटभर काळं मीठ, ते नसल्यास चाट मसाला वापरा. हे मिश्रण एका मिक्सरमध्ये एकजीव करा.
बर्फ गरजेनुसार. त्याऐवजी थंड किंवा माठातील पाणीही वापरू शकता.
इथं लिंबाचा रस या अनोख्या ऊस नसलेल्या रसाची चव वाढवण्यासाठी महत्त्वाचा
पाच ते सहा पुदिन्याची पानं. अर्धा टी स्पून लिंबाचा रस.
आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्यंय? तर शक्य आहे.... यासाठी तुम्हाला लागणारा महत्त्वाचा घटक आहे गुळ किंवा गुळाचा किस (3 चमचे). (प्रमाण 1 ग्लासनुसार)
Sugarcane Juice : ऊस न वापरता घरच्या घरी बनवा ऊसाचा रस; वापरा या स्मार्ट Tips