लवकरच भारतीय वायुदलाचे अर्थात Indian Air Forceचे नाव बदलणार आहे.
भारतीय वायु दलाने आपले नाव बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया निश्चित केली आहे.
वायु दल भारताची एक मोठी ताकद असून सर्वात शक्तीशाली लष्कर दल आहे.
8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाई दल म्हणून भारतीय वायु दलाची स्थापना केली.
सध्या 1 हजार 500 हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स वायुसेनेकडे आहेत. देशभरात 60 एअरबेस आहेत.
भारतीय वायुदलाच्या मदतीने थेट आंतराळात इंडियन स्पेस आर्मी सुरु केली जाणार आहे.
स्पेस आर्मीच्या स्थापनेनंतर Indian Air Force ही इंडियन एयर अँड स्पेस फोर्स (Indian Air And Space Force - IASF) नावाने ओळखली जाणार आहे.