भारतात अजबगजब वाटणारी अनेक ठिकाणं आहेत जी पाहण्यासाठी जगभरातून लोकं येतात.
भारतातील रंग बदलणारं तलाव तुम्ही पाहिलंय का?
रंग बदलणाऱ्या तलावाबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल. आज आपण याबद्दल जाणून घेऊया.
याबद्दल जाणून घेतल्यावर या ठिकाणाला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्याल.
हा तलाव लडाखमध्ये असून समुद्र सपाटीपासून 45000 मीटर ऊंच आहे.
या तलावाची लांबी 135 मीटर किमी आहे तर रुंदी 604 वर्ग किमी आहे.
याचे नाव पॅंगोग तलाव आहे.येथे जाण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते.
पेंगॉग तलावाचे पाणी रंग बदलते. इथल्या पाण्याचा रंग कधीकधी हिरवा होतो.
हे खाऱ्या पाण्याचे तलाव असून जगातील ऊंच तलावांपैकी एक आहे.