2022 च्या डिसेंबरमध्ये या कंपनीचे नेट प्रॉफिट हे 6586 कोटी रूपये इतके होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) सर्व छाया - झी न्यूज
3 जूलै 2023 पर्यंत तुमच्या खात्यात या डेविडंटची रक्कम ट्रान्सफर होईल.
या डेविडंटची रेकॉर्ड डेट ही 2 जून 2023 आहे.
आपल्या प्रत्येक शेअरवर ही कंपनी रूपये 17.5 प्रति शेअर इतका डेविडंट देईल.
FY23 मार्चमध्ये त्याचे नेट प्रोफीट हे रूपये 6,128 करोड इतके नोंदवले गेले आहे.
रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या इयर ऑन इयरमध्ये 7.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गुरूवारी म्हणजे आज इन्फोसिस या आयटी कंपनीनं मार्च क्वॉर्टरचा आर्थिक वर्ष 2023 मधले निकाल सादर केले.