देशातील 10 IPS ऑफिसर जे पुन्हा यूपीएससी पास करुन बनले IAS

Pravin Dabholkar
Apr 28,2024


भारताचे असे 10 ऑफिसर जे आधी आयपीएस झाले. पण त्यांची पद सुधारण्यासाठी पुन्हा यूपीएससी क्रॅक करुन आयएएस झाले.

IAS आदित्य श्रीवास्तव

2022 साली 263व्या पदावर आयपीएस झाले. आणि 2023 साली प्रथम क्रमांकाने आयएएस झाले.

IAS गरिमा सिंग

यांनी इतिहास या विषयात सेंट स्टीफंस कॉलेज मधून ग्रॅजूएशन आणि पोस्ट ग्रॅजूएशन डिग्री घेतली. या 2012 साली आयपीएस झाल्या. मग 2016 साली पुन्हा परीक्षा देऊन आयएएस झाल्या.

IAS योगेश पाटील

2018 साली 201व्या पदावर आयपीएस झाले. आणि 2019 साली 63व्या क्रमांकाने आयएएस झाले.

IAS गरिमा अग्रवाल

2017 साली 240व्या पदावर आयपीएस झाल्या. आणि 2018 साली 40व्या क्रमांकाने आयएएस झाल्या.

IAS विशाल नरवाडे

2016 साली आयपीएस झाले. आणि 2019 साली परीक्षा देऊन आपल्या शेवटच्या प्रयत्नात 91व्या क्रमांकाने आयएएस झाले.

IAS दिव्या तंवर

2021 साली 438व्या पदावर आयपीएस झाल्या. आणि 2022 साली 105व्या क्रमांकाने आयएएस झाल्या.

IAS हिमांशु गुप्ता

कधीकाळी फुटपाथवर चहा विकणारे हिमांशु 2019 साली 309व्या पदावर आयपीएस झाले. आणि 2020 साली परीक्षा देऊन 139व्या क्रमांकाने आयएएस झाले.

IAS दिव्या मित्तल

2012 साली आयपीएस झाल्या. आणि 2013 साली 68व्या क्रमांकाने आयएएस झाल्या.

IAS अर्पिता थुबे

2020 साली 383व्या पदावर आयपीएस झाल्या. आणि 2022 साली 214व्या क्रमांकाने आयएएस झाल्या.

IAS अनुराधा पाल

2012 साली आपल्या पहिल्या प्रयत्नात 451व्या पदावर आईपीएस झाल्या. आणि 2015 साली 62व्या क्रमांकाने आईएएस झाल्या.

VIEW ALL

Read Next Story