मराठीत वेंकटनारसिम्हाराजुवरिपेटा (venkatanarasimharajuvaripeta) असा त्याचा उच्चार होतो. इंग्रजीत 28 अक्षरं असलेल्या या रेल्वे स्टेशनच्या नावापुढे काही जजणं श्री असंही लावतात.
पण 2017 मध्ये हा विक्रम मागे पडला. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावात महाराज जोडण्यात आलं. इंग्रजीत ही 33 अक्षरं होतात.
2019 मध्ये पुन्हा नवा विक्रम झाला. तामिळनाडूतल्या चेन्नई रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलं. आता या रेल्वे स्थानकाचं नाव आहे पुरात्ची थलाइवर डॉ. एम जी रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन. यता 54 अक्षरं आहेत.