लक्षद्वीपबद्दल 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 08,2024

लक्षद्वीप हे भारतातील महत्त्वाच्या बेटांपैकी एक आहे. आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले लक्षद्वीप वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे लक्षद्वीप हे बेट चर्चेत आलंय. लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह असून त्याची सागरी सीमा अरबी समुद्र तर लक्षद्वीप आहे.

लक्षद्वीपला जायचं असेल तर तुम्हाला फ्लाइटने अगट्टी बेटावर उतरावे लागेल.

लक्षद्वीपमधील नैसर्गिक सुबत्ता आणि सुंदर समुद्रकिनारा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

निसर्गाचा विशेष आशिर्वाद असलेल्या लक्षद्वीपमध्ये रंगीबेरंगी मासे आणि समुद्र जीव पर्यटकांना भुरळ घालतात.

लक्षद्वीप बेटावर तुम्ही पेशंट म्युझियम पाहू शकता. येथील किनाऱ्यावरी पांढरी वाळू देखील आकर्षक आहे.

लक्षद्वीपचा राजधानी कावरत्ती बेट असून ते 3.93 चौरस किमी पसरला आहे.

मोटरबोट आणि कयाकिंगचा आनंद या लक्षद्वीप बेटावर घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story