नव विवाहित जोडप्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो. याची योग्य माहिती नसल्यामुळे महिला गुगलवरूनच हा प्रश्न विचारतात. मुलासाठी तिला तिच्या शरीराचा, कोणताही धोका पत्करायचा नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीचे काळजीपूर्वक नियोजन केले जाते.
आपल्या कुटुंबाला खुश कसे ठेवता येईल याबाबत त्या गुगलवर सर्च करतात असेल दिसून आले आहे. कुटुंबाची जबाबदारी कशी उचलावी? घरच्यांना खुश कसे ठेवावे? सासूला खुश कसे करावे? यांसारखे प्रश्न गुगलवर सर्च करतात.
लग्नानंतर महिलांचे आयुष्य पुर्णत: बदलते. अशात वैवाहीक आयुष्यासोबत करिअर कसं सांभाळायचं? हा प्रश्न प्रत्येक विवाहीत महिलेला पडतो. त्यामुळे याच्याशी संबंधीत प्रश्नही महिला सर्च करतात.
याशिवाय महिला प्रेम व्यक्त करण्याच्या ट्रिक्स गुगल वर सर्च करतात. पतीला खूश करण्यासाठी डेट प्लॅनिंग, गीफ्ट्स अशा ट्रिक्स सर्च करतात.
आपल्या पतीला आपले वेड कसे लावता येईल. तो सतत आपल्याबाबतच कसा विचार करेल, आपल्या मागे मागेच कसा येईल हे जाणून घेण्याची काही स्त्रियांना खूप उत्सुकता असते.
लग्नानंतर अनेक महिलांना पतीला बोटावर नाचवायला आवडते. त्यामुळे ती गुगलवर त्याच्या टिप्स शोधत राहते. महिलांना त्यांच्या पतींनी प्रत्येक गोष्ट पाळावी असे वाटते. सांगेल ते ऐकावे असे वाटते.
तुम्हाला हसू येईल पण हे खरंय आहे की, काही महिला लग्नानंतर नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं, यासंबंधीत प्रश्न विचारतात. महिलांना अशा प्रश्नांमध्ये खूप रुची असते.
लग्नानंतर महिला सर्वात जास्त नवऱ्याबाबत सर्च करतात. नवऱ्याशी निगडीत गोष्टी त्या सर्च करतात. महिला आपल्या नवऱ्याच्या आवडी निवडी संबधीत प्रश्न गुगलवर सर्च करतात.