भारतातील सर्वात सुंदर महाराणी, ज्यांच्या सौंदर्याची जगभरात चर्चा!


सध्या राजा-राणीची संस्कृती पाहायला मिळत नाही. पण राजघराण्यातील परिवार आपला वारसा पुढे नेत आहेत.


असाच एक गायकवाड परिवार आहे, जो बडोद्याचा शासक होता.


गायकवाड परिवार गुजरातच्या लक्ष्मी निवास पॅलेजमध्ये राहतो. येथे महाराजा समरजीतसिंह हे आपल्या पत्नीसह राहतात.


फोर्ब्सच्या माहितीनुसार, महाराणी राधिकाराजे गायकवाड या देशातील सर्वात सुंदर महाराणी आहेत.


महाराणी राधिकाराजे यांची तुलना जयपूरची महाराणी गायत्री देवी यांच्याशी केली जाते.


महाराणी राधिकाराजे यांचे सौंदर्य, हास्य खूपच मनमोहक आहे. याचे अनेक चाहते आहेत.


राधिकाराजे नेहमी साड्या परिधान केलेल्या दिसतात. त्यांना बनारसी, कंजीवरम, सिल्क आणि पैठणी साडी आवडते.


महाराणी राधिकाराजे जॉर्जेटच्या साडीमध्ये दिसतात.


एका फोटोमध्ये महाराणी वांगी रंगाच्या साडीत दिसत आहेत.

VIEW ALL

Read Next Story