मुकेश अंबानी रोज पहाटे 5 वाजता उठतात. व्यायामाने दिवसाची सुरुवात करतात.
मुकेश अंबानींना हलकं जेवण करायला आवडतं. त्यांच्या जेवणात फळं, भाज्या आणि अख्खे दाणे असतात.
मुकेश अंबानींना सतत काहीतरी नवं शिकायला आवडतं. शिकण्याची सवय आपल्याला पुढे जाण्यास मदत करते असं त्यांचं म्हणणं आहे.
मुकेश अंबानी सतत दुसऱ्याला मदत करण्यावर विश्वास ठेवतात. ते अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत.
मुकेश अंबानी आपली स्वप्नं साकार करण्यासाठी प्रयत्न करतात. ते कधीच पराभव मानत नाहीत आणि पुढे वाटचाल काढत राहतात.
मुकेश अंबानी नेहमी सकारात्मक असतात. सकारात्मक वृत्ती आयुष्यात पुढे जाण्यात मदत करते यावर त्यांचा विश्वास आहे.
मुकेश अंबानी नव्याने आलेली संधी नाकारत नाहीत. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात.
अंबानी काम आणि कुटुंबाप्रती कटिबद्ध आहेत. यशासाठी ते नेहमी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानतात.
मुकेश अंबानी रात्री वेळेत घऱी जातात. त्यांना नाइट आऊटला जाण्यास आवडत नाही.