याशिवाय 11 वी आणि 12 वीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समधील अभ्यासक्रम आणखी सोपा करण्याची शिफारसही केली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिस्टीम हळू हळू 'ऑन डिमांड' परीक्षांच्या सुविधेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
दुसऱ्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांची परीक्षा द्यावी लागेल.
यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्या आवडीच्या विषयांची परीक्षा देण्याचा पर्याय असेल.
नॅशनल क्युरिकुलम फ्रेमवर्क फॉर फाऊंडेशनल स्टेज (NCFFS) अंतर्गत गठीत करण्यात आलेली समिती लवकरच 12 वीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची शिफारस करु शकते.