दान करणं पुण्याचं काम

दान करणं हे फार पुण्याचं काम आहे. पण दान करताना काही गोष्टी लक्षात घेणंही गरजेचं आहे.

Aug 25,2023

काही गोष्टी दान करणं अशुभ

याचं कारण वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी दान करणं अशुभ मानलं जातं. यामध्ये जुन्या कपड्यांचाही समावेश आहे.

सकारात्मक ऊर्जा

असं मानलं जातं की, अंगावरुन काढलेल्या कपड्यांमध्ये आपली सकारात्मक ऊर्जा असते.

वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार आपण जे काही सामान वापरतो, त्यामुळे आपली एक ओळख निर्माण झालेली असते.

सकारात्मक ऊर्जाही जाते

जर आपण वापरलेले कपडे एखाद्याला दान केले तर आपली सकारात्मक ऊर्जाही त्याच्याकडे जाते असं मानलं जातं.

नकारात्मक ऊर्जा

जुने कपडे इतरांच्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात.

गरिबी आणि दुर्भाग्य

कपडे दान केल्याने तुमच्या घऱात गरिबी आणि दुर्भाग्य य़ेऊ शकतं.

करिअरमध्ये समस्या

वापरलेले कपडे दान केल्याने करिअरमध्ये समस्या निर्माण होतात.

प्रेमातही समस्या

तुमच्या प्रेमसंबंधातही समस्या निर्माण होऊ शकतात.

धुतल्याशिवाय देऊ नका

जर तुम्हाला वापरलेले कपडे दान करायचे असतील तर ते धुतल्याशिवाय देऊ नका.


येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee News त्याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story