खूप लोकांना पावसाळ्यात फिरायला खूप आवडतं.
पावसाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट जागा कोणत्या? हे जाणून घेऊया.
या जागांवर तुम्ही तुमचा मित्रकिंवा कुटुंबासोबत जाऊ शकता.
मेघालयात जाऊन तुम्ही झरे आणि हिरवळीचा आनंदा लुटू शकता.
लडाखमध्ये जाऊन पहाडात वेगाने येणारी हवा आणि रिमझिम पावसाची मजा घेऊ शकता.
राजस्थानमध्ये प्राचीन किल्ल्यांसह अशा अनेक जागा आहेत, जिथे तुम्ही मान्सूनची मजा घेऊ शकता.
गोव्यात सुंदर बीच, नारळाची झाडे आणि कॉलोनियर हेरिटेजचा आनंद घेऊ शकता.
केरळात समुद्राचे शांत किनारे आणि रम्य संध्याकाळ तुम्हाला अनुभवता येईल.
पॉंडेचरीमध्ये मान्सूनवेळी जाणे म्हणजे स्वर्गसुख अनुभवल्यासारखं आहे.
दार्जिलिंगच्या थंड हवा आणि पावसात भिजत तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकता.