पर्सनलपेक्षा PPF लोन अधिक स्वस्त, अशी असते प्रक्रिया

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 13,2024

पर्सनललोनच्या तुलनेत PPF लोन अधिक स्वस्त

या लोनसाठी काहीच तारण ठेवावे लागत नाही, मात्र तीन वर्षांत फेडावे लागते लोन

सगळ्यात आधी प्रिंसिपल अमाऊंट आणि नंतर व्याज भरावे लागते

पीपीएफ खात्यावर 7.1% दराने व्याज मिळत असेल, तर कर्जावर 8.1% दराने व्याज मिळेल.

पीपीएफ खाते ज्या बँकेत आहे तेथे अर्ज करा

उदाहरणार्थ एसबीआयमध्ये यासाठी फॉर्म डी वापरला जातो

आठवड्याभरानंतर मंजूर होते कर्ज, यासाठी पीपीएफ पासबुक जमा करणे महत्त्वाचे

आधीच्या कर्जाची माहिती देणे आवश्यक

VIEW ALL

Read Next Story