ओशोंच्या मते पत्नीने आपल्या पतीकडे अशापद्धतीने जावे जसेकी परमात्म्याकडे जात आहे.
दोन व्यक्ती संभोग करतात तेव्हा त्या परमात्म्याच्या मंदिराचा प्रवास करतात, असे ओशो म्हणतात.
परिवार नियोजनाची गोष्ट हळुहळू अनिवार्य व्हायला हवी.
ओशोंच्यामते, प्रेमाच्या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू सेक्स आहे.
तरुणांनी सेक्सला घाबरु नये, तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
आपण सेक्सला शिव्या देण्याव्यतिरिक्त त्याच्या सन्मान कधी केला नाही.
मनुष्याच्या जीवनात सेक्सशिवाय जास्त महत्वाचे काही नाही.
प्रेम खतरनाक आहे, संभोग नाही, असेही ओशो म्हणतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)