रेल्वेत नोकरी करण्याची सूवर्ण संधी, ही आहे शेवटची तारीख


रेल्वे भरती 2024 मध्ये ग्रुप 'C'आणि ग्रुप 'D'या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.


इच्छुक उमेदवार 19 ऑक्टोबरपर्यंत भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात.


लेवल 2 पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष असली पाहिजे. तर लेवल 1 पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असावी.


अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डाचे 10वी पास आणि ITI प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.


ग्रुप 'C'साठी वेतन 19900 ते 63200 रुपये असेल. तर ग्रुप 'D'साठी वेतन 18000 ते 56900 रुपये आहे.


सर्वसाधारण आणि ओबीसी वर्गासाठी अर्जाची फी 500 रुपये आहे. अनुसूचित जाती/जमाती, अपंग, महिला, ट्रान्सजेंडर आणि इतर वर्गासाठी 250 रुपये शुल्क आहे.

VIEW ALL

Read Next Story