चाणाक्य नितीनुसार काही विशेष मुलींच्या प्रेमात पडून लग्नाचा विचार अजिबात करु नये.
एखाद्या मुलीला संस्कारच नसतील तर तिच्या प्रेमात पडू नये.
ज्या मुली धर्म-कर्मावर विश्वास ठेवत नाहीत, अशांवर प्रेम करु नये.
अती रागीष्ट मुलींशी लग्न करु नये, अन्यथा घर, संसार बरबाद करतात.
नेहमी शांत स्वभावाच्या मुलींशी लग्न करायला हवे असे चाण्याक्य नितीमध्ये सांगितले आहे.
नेहमी शांत स्वभावाच्या मुलींशी लग्न करायला हवे असे चाण्याक्य नितीमध्ये सांगितले आहे.
परिवाराच्या दबावाखाली येऊन लग्न करणाऱ्या मुलीशी लग्न करु नये.
आचार्य चाणाक्य यांनी अशा मुलींपासून थोडे दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.