भारतातील श्रीमंत व्यक्ती कोण? प्रश्न विचारला की अंबानी, टाटा, बिर्ला अदानी यांचे नाव घेतले जाते.

Oct 16,2023


भारतातील श्रीमंत महिला अंबानी, टाटा, बिर्ला अदानी यांना टक्कर देत आहे. या महिलांचे नाव फोर्ब्सच्या यादीत आहे.


73 वर्षीय सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे. कधीही शाळेत न गेलेल्या सावित्री यांनी जिंदाल ग्रुप स्टीलचा व्यवसाय वाढवला.


HCL चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा ​​यांची एकूण संपत्ती 84,330 कोटी इतकी आहे.


राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत 30 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर आहे.


महिलांचे सौंदर्य उत्पादने बनवणाऱ्या Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर इतकी आहे.


फार्मा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझुमदार शॉ या भारतातील श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

VIEW ALL

Read Next Story