सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 08,2024

आगीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आग लागण्यासाठी देखील ऑक्सिजनची आवश्यकता असते.

पण या सगळ्यागोष्टी सूर्याच्याबाबतीत का होत नाही?

पेटत्या सूर्यामुळे ऑक्सिजन का संपत नाही.

खरंतर सूर्याशी निगडीत अनेक रहस्य आहेत, त्यातीलच एक म्हणजे ऑक्सिजन

सूर्य धगधगत राहण्यासाठी ऑक्सिजनचा वापरच करत नाही

सूर्याचे धगधगणे ही रासायनिक क्रिया नाही तर विभक्त संलयन नाही

सूर्याला विशाल कॅम्प फायरच्या स्वरुपात समजू नये

सूर्य हा एक विशाल हायड्रोजन बॉम्बप्रमाणे आहे.

या प्रक्रियेत अग्नीचं प्रज्वलन होत नाही तसेच याकरिता ऑक्सिजनची गरज नसते.

VIEW ALL

Read Next Story