स्वामी विवेकानंद यांची वचनं

स्वामी विवेकानंद यांची आयुष्याला कलाटणी देणारी वचनं पाहा, आचरणात आणा आणि फरक अनुभवा

Jul 04,2023

inspiring quote

Swami Vivekananda inspiring quotes: स्वत:शी प्रामाणिक असणं, स्वत:वर विश्वास असणं हाच खरा आणि परमोच्च धर्म असावा- स्वामी विवेकानंद

घृणा मृत्यू आहे

ताकद आयुष्य आहे, दुबळेपणा मृत्यू आहे, विस्तारणं हेच आयुष्य आहे, आकुंचन पावणं हा मृत्यू आहे, प्रेम आयुष्य आहे, घृणा मृत्यू आहे- स्वामी विवेकानंद

एकदातरी स्वत:शी संवाद साधा

दिवसातून एकदातरी स्वत:शी संवाद साधा. अन्यथा तुम्ही जगातील एका चाणाक्ष व्यक्तीच्या भेटीला मुकाल - स्वामी विवेकानंद

सत्य

सत्य हजारो वेगळ्या मार्गांनी मांडता येतं. पण, तो प्रत्येक मार्ग सत्याताच असला पाहिजे - स्वामी विवेकानंद

लालसा नसणारा व्यक्ती

जे महिला किंवा पुरुष कोणत्याही परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, कशाचीही लालसा नसणारा व्यक्तीच सर्वात यशस्वी असोत. हेच परमोच्च आनंद आणि यशाचं गमक आहे - स्वामी विवेकानंद

एकही अडथळा आला नाही, तर...

दिवसभरात तुम्हाला एकही अडथळा आला नाही, तर तुम्हाला खात्री व्हायला पाहिजे की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालताय- स्वामी विवेकानंद

कायम मनाची निवड करा

बुद्धि आणि मनामध्ये द्वंद्व सुरु असल्यास, कायम मनाची निवड करा- स्वामी विवेकानंद

आयुष्य जगा

एक कल्पना सुचवा, तिच तुमचं आयुष्य असेल. तिचाच विचार करा, तिची स्वप्न पाहा आणि तिच्याच आधारावर आयुष्य जगा- स्वामी विवेकानंद

सेवेकरी व्हा

नेतृत्त्वं करतानाही सेवेकरी व्हा, नि:स्वार्थी व्हा, प्रचंड संयमी राहा आणि पाहा यश तुमचच आहे- स्वामी विवेकानंद

VIEW ALL

Read Next Story