कमी पैशात घरुन करा 'हे' व्यवसाय, होईल तगडी कमाई!

Pravin Dabholkar
May 07,2024

व्यवसाय

देशात हजारो लोकांना स्वत:चा व्यवसाय करायचा असतो. यशस्वी व्यवसायासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

बिझनेस आयडीया आणि फंडीग

बिझनेस आयडीया आणि फंडीग तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

कपड्याचा व्यवसाय

भारतात कपड्याचा व्यवसाय वाढतोय. तुम्ही 50 हजार रुपयांनी यात एन्ट्री करु शकता.

फूड स्टॉल

फूड स्टॉल हा कमी पैशातील एक व्यवसाय आहे. व्यवसाय वाढेल तशी गुंतवणूकदेखील वाढवता येईल.

ऑनलाईन ट्युशन

तुम्हाला कोणत्या क्षेत्राची चांगली माहिती असेल तर ऑनलाईन ट्युशन क्लास घेऊ शकता.


क्लासचे व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करु शकता. किंवा ऑनलाईन शिकवणी वर्ग घेऊ शकता.

इव्हेंट प्लानर

लग्नासारख्या मोठ्या सोहळ्यात इव्हेंट प्लानर किंवा इव्हेंट मॅनेजरची आवश्यकता असते. येथून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते.

लोणच्याचा व्यवसाय

लोणच्याचा व्यवसाय हा सुरक्षित आणि सोपा मानला जातो. कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करु शकते.

VIEW ALL

Read Next Story