मूल झाल्यास, घटस्फोट होण्याची शक्यता 59 टक्क्यांनी कमी
20 वर्षांचं अंतर असलेल्या घटस्फोटाची 95 टक्के शक्यता
10 वर्षांचं अंतर असलेल्या नातेसंबंधात घटस्फोटाची 39 टक्के शक्यता
5 वर्षांचं अंतर असल्यास घटस्फोटाची शक्यता 18 टक्के असते
जोडप्यांमध्ये 1 वर्षाचं अंतर असेल तर घटस्फोटाची शक्यता केवळ 3%
पती-पत्नीमध्ये वयाचे 1 वर्षाचे अंतर असते तेव्हा नाते अधिक घट्ट होते.
एका संशोधनानुसार वयात मोठं अंतर असेल तर घटस्फोट होण्याची अधिक भीती असते.
प्रियांका चोप्रा - निक जोनास ते संजय दत्त - मान्यता दत्त आणि करीना कपूर - सैफ अली खान ते मिलिंद सोनम - अंकिता या जोडप्यांमधील अंतर हे फार मोठं आहे.
हल्ली अनेक सेलिब्रिटी कपल पाहिले आहेत ज्यांच्या वयाच्या अंतरात बराच फरक आहे.