रोप वे सुरु झाल्यावर कशी दिसेल काशी?

Pravin Dabholkar
Jul 22,2024


आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने विविध प्रयोग केले जात आहेत.


एआयची मदत घेऊन लोक वर्तमान आणि भविष्यातील फोटो बनवत आहेत.


रोप वे सुरु झाल्यास काशी/बनारस कसे दिसेल? असा प्रश्न एआयला विचारला.


एआयने रोपवे सोबत वाराणसी म्हणजेच काशीचे सुंदर फोटो समोर आणले.


काशीमध्ये देशातील पहिला अर्बन रोपवे बनतोय. त्याचे काम ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.


रोपवे तयार करण्याचे काम मे 2023 मध्ये सुरु झाले. याआधीचे टप्पे आता पूर्ण होत आहेत.


रोप वे झाल्यावर काशी विश्वनाथ मंदिरात जाणे भाविकांना सोपे पडणार आहे.


स्टेशनहून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ट्रॅफीकची समस्या यायची.


रोप वेची एकूण लांबी 3.75 किमी आहे. यात एकूण 5 स्थानके बनवली जातील. पण उतरण्यासाठी 4 स्थानके असतील.


हे सर्व फोटो एआयच्या संकल्पनेवर आधारित आहेत.

VIEW ALL

Read Next Story