हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानले जाते. जिथे तुळस असते तिथे लक्ष्मी माता वास करते असे म्हटले जाते.
अशा घरांमध्ये आनंद, धन धान्याची कमी जाणवत नाही. परिवारातील सदस्यांचीदेखील खूप प्रगती होते.
वास्तू शास्त्रात तुळशी पूजनाचे काही नियम सांगण्यात आलेयत. यात कोणी तुळस पुजू नये याचे वर्णन केलंय.
मनात सारखे वाईट विचार येत असतील तर तुळशीची पूजा करु नये.
हिंदु धर्मानुसार 7 फेरे घेतले नसलतील तर तुलसी पूजन करु नये.
आंघोळ केली नसेल तर तुळशीची पूजा करु नये असे म्हणतात.
घरात सुकलेली तुळस ठेवू नये. अशाने नकारात्मकता येऊ शकते.
रात्रीच्या वेळी तुळशीची पाने तोडू नयेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)