कोलाइन कशात असतं?

अंडं, सोयाबीन, रोस्टेड चिकन, राजमा, ब्रोकली, पनीर, मासे, लाल बटाटा आणि लो फॅट दुधात कोलाइनची मात्रा अधिक असते.

May 15,2023

कोलाइन काय करतं?

कोलाइन शरीरामधील अधिक फॅट पचवण्यास, मेंदूचा विकास करण्यात, पेशी आवरण संतुलित ठेवण्यास आणि एसिटाइलकोलाइन (एक प्रकारचं ब्रेन केमिकल) उत्पादित करण्याचं काम करतं.

कोलाइन मदतशीर

कोलाइन एक असा पोषक आहे जो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजला कमी करण्यास मदत करतो.

प्रमुख कारणं

स्थूलपणा, साखरेचं जास्त प्रमाण आणि रक्तातील चरबीचं जास्त प्रमाण ही काही प्रमुख कारणं आहेत.

कारणं

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज लिव्हरवर चरबी जमा झाल्याने होतो. काही लोकांमध्ये याचं कारण वेगळं असू शकतं.

लक्षणं

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण कधीकधी काही लक्षणं दिसतात ज्यामध्ये थकवा आणि पोटाच्या वरती उजव्या बाजूला वेदना आणि अस्वस्थता जाणवते.

लिव्हरच्या बाजूला चरबी

या समस्येत व्यक्तीच्या खाण्याच्या सवयींमुळे लिव्हरच्या बाजूला चरबी जमा होते. यामुळे लिव्हर खराब होऊ लागतं.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज

ही समस्या त्या लोकांमध्ये असते जे दारुचं अजिबात सेवन करत नाहीत.

आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या गोष्टींचं सेवन

नीट जेवण्यासाठीही वेळ नसल्याने अनेक लोक अशा गोष्टींचं सेवन करतात ज्या त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात.

खाण्यात आणि जीवनपद्धतीत बरेच बदल

सध्याचं आयुष्य धावपळीचं झालेलं असून यामुळे खाण्यात आणि जीवनपद्धतीत बरेच बदल झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story