PPF खाते तुम्हाला 5 वर्षानंतर मोडू शकता. तर सुकन्या समृद्धी योजना ही 18 वर्षानंतर मोडू शकता.

Apr 11,2023

पीपीएफ खात्यात जमा होणाऱ्या पैशावर तुम्ही कर्ज घेऊ शकता. मात्र, सुकन्या समृद्धी योजनेवर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.

दोन्ही योजनांवर 80 सी नुसार तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

पीपीएफचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे 8 टक्के वार्षिक आहे.

PPF मध्ये गुंतवणूक ही कमीत कमी 500 रुपये वार्षिक तर सुकन्या समृद्धी योजनेत 250 रुपये करु शकता.

PPF खाते हे 15 व्या वर्षीही उघडू शकता. तर सुकन्या समृद्धी खाते हे मुलीच्या जन्माच्यावेळी उघडू शकता.

या दोन्ही योजनेत तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता.

PPF खाते हे 15 व्या वर्षीही उघडू शकता. तर सुकन्या समृद्धी खाते हे मुलीच्या जन्माच्यावेळी उघडू शकता.

PPF ची मुदत ही 15 वर्ष आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेची मुदत ही 21 वर्ष आहे.

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यांचे खाते तुम्ही राष्ट्रीय बँकांत खोलू शकतात.

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यांचे खाते तुम्ही राष्ट्रीय बँकांत खोलू शकतात.

PPF आणि सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही छोट्या बचत योजना आहेत.

PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली?

VIEW ALL

Read Next Story