कोणत्या महिलांना हरममध्ये ठेवायचे मुघल?

Pravin Dabholkar
Nov 16,2024



शाही परिवारातल्या महिला-यामध्ये बादशहाच्या पत्नी, मुली आणि इतर महिला नातेवाईकांचा समावेश होता.


दासी-या महिलांची नियुक्ती हरमची सेवा आणि देखभालीसाठी केली जायची.


इतर राज्यातून वेळोवेळी आणल्या गेलेल्या महिलादेखील हरमचा हिस्सा असायच्या.


काही महिला बाजारातून खरेदी केल्या जायच्या आणि त्यांना हरममध्ये सहभागी करुन घेतले जायचे.


इतर राज्याकडून गिफ्टमध्ये दिल्या गेलेल्या महिलादेखील हरममध्ये ठेवल्या जायच्या.


युद्ध किंवा आक्रमणातून बंदी बनवण्यात आलेल्या विदेशी महिला हरममध्ये ठेवल्या जायच्या.


या महिला बादशहाचे मनोरंजन करायच्या आणि हरमची शान वाढवायच्या.


या महिला इतर महिलांची सेवा करायच्या. त्यांची काळजी घ्यायच्या.

VIEW ALL

Read Next Story