किन्नरांचे रिती-रिवाज आणि पुजा परंपरा याची माहिती खूप कमी जणांना माहिती असते
किन्नर त्यांच्या देवी-देवतांची खूप मनोभावे पूजा करतात. पण सर्वसामान्यांना याबाबत खूप कमी माहिती आहे.
किन्नर आरावन या देवाला आराध्य दैवत मानतात. या देवाला इरावन या नावानेही ओळखले जाते.
इरावन हे महाभारतातील अर्जुन यांचे पुत्र असून तामिळनाडूमध्ये त्यांची पूजा केली जाते
किन्नर फक्त अरावन देवाची पूजाच करत नाहीत तर त्यांच्यासोबत लग्नदेखील करतात
कुवगम गावात प्रत्येकवर्षी तामिळ नववर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला 18 दिवसांपर्यंत किन्नरांचा उत्सव असतो
पहिले 16 दिवस खूप मोठा उत्सव असतो तर, 17 व्या दिवशी मंदिरातील पुजारी सर्व किन्नरांना देवाकडून मंगळसूत्र देतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)